12,99 €
inkl. MwSt.

Versandfertig in über 4 Wochen
payback
6 °P sammeln
  • Broschiertes Buch

This book gives you complete guide to yoga that integrates of breath with movement for age of peoples with All levels of fitness, offering a progressive eight-week program designed to enhance health. Provides information to parents on yoga positions suitable for children, with step-by-step directions, including yoga games and advice on yoga for children with disabilities...योगशास्त्र ही भारतीयांनी विश्वाला दिलेली अमूल्य अशी देणगी आहे. या शास्त्रात मानवाच्या सर्वांगीण आरोग्याचा तसेच शुचिता, सबलता व मन शांतीचा सखोल विचार केला आहे. या पुस्तकात योगशास्त्रातील शारीरिक, मानसिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी…mehr

Produktbeschreibung
This book gives you complete guide to yoga that integrates of breath with movement for age of peoples with All levels of fitness, offering a progressive eight-week program designed to enhance health. Provides information to parents on yoga positions suitable for children, with step-by-step directions, including yoga games and advice on yoga for children with disabilities...योगशास्त्र ही भारतीयांनी विश्वाला दिलेली अमूल्य अशी देणगी आहे. या शास्त्रात मानवाच्या सर्वांगीण आरोग्याचा तसेच शुचिता, सबलता व मन शांतीचा सखोल विचार केला आहे. या पुस्तकात योगशास्त्रातील शारीरिक, मानसिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी व कार्यक्षमता वाढवण्यासाठी उपयुक्त अशा विविध आसनांची आकृत्यांसह माहिती दिली आहे. तसेच प्रत्येक आसनाचा उपयोग व कोणत्या आजारात कोणती आसने करावीत याचे पध्दतशीर विवेचन केले आहे. या पुस्तकातील साध्या सोप्या पध्दतीने सांगितलेल्या आसनांचा अंगिकार केल्याने आपल्या कित्येक तक्रारी नाहिशा होतील व आपली कार्यक्षमताही वाढेल अशी खात्री वाटते.
Hinweis: Dieser Artikel kann nur an eine deutsche Lieferadresse ausgeliefert werden.