10,99 €
inkl. MwSt.

Versandfertig in über 4 Wochen
payback
5 °P sammeln
  • Broschiertes Buch

SAMAD LOVED TO GO OUT. HIS DREAM WAS TO SPEND A WHOLE DAY IN THE DESERT AND SWIM IN THE OASIS. SAMAD LOVED ANIMALS. HIS DREAM WAS TO SPEND A WHOLE DAY IN A FOREST AND SLEEP IN THE TREEHOUSE. FOLLOW SAMAD AS HE EMBARKED ON THIS ADVENTURE WHERE HE MADE WONDERFUL FRIENDS AND AMAZING DISCOVERIES. GOING INTO A DESERT AND FOREST HAS NEVER BEEN SO MUCH FUN. समादला बाहेर भटकायला जाण्याची भारी हौस. एक अख्खा दिवस वाळवंटात भटकंती करायची, ओअ]ॅसिसमधल्या जलाशयात मनमुराद पोहायचं, किंवा एखाद्या रानात जाऊन तिथल्या प्राण्यांना भेटायचं, झाडावरच्या घरात झोपायचं हे त्याचं स्वप्न होतं. समाद एक दिवस खरोखरच अशा…mehr

Produktbeschreibung
SAMAD LOVED TO GO OUT. HIS DREAM WAS TO SPEND A WHOLE DAY IN THE DESERT AND SWIM IN THE OASIS. SAMAD LOVED ANIMALS. HIS DREAM WAS TO SPEND A WHOLE DAY IN A FOREST AND SLEEP IN THE TREEHOUSE. FOLLOW SAMAD AS HE EMBARKED ON THIS ADVENTURE WHERE HE MADE WONDERFUL FRIENDS AND AMAZING DISCOVERIES. GOING INTO A DESERT AND FOREST HAS NEVER BEEN SO MUCH FUN. समादला बाहेर भटकायला जाण्याची भारी हौस. एक अख्खा दिवस वाळवंटात भटकंती करायची, ओअ]ॅसिसमधल्या जलाशयात मनमुराद पोहायचं, किंवा एखाद्या रानात जाऊन तिथल्या प्राण्यांना भेटायचं, झाडावरच्या घरात झोपायचं हे त्याचं स्वप्न होतं. समाद एक दिवस खरोखरच अशा सफरीवर निघाला. वाटेत त्याला नानाविध मित्रमंडळी भेटली. अनेक विस्मयकारी शोधसुद्धा लागले... वाळवंटात आणि रानात भटकताना एवढी मजा कधीच आली नसेल! तुम्हीही समादच्या या सफरीत सहभागी व्हा आणि त्या रोमहर्षक सफरीचा आनंद लुटा!
Hinweis: Dieser Artikel kann nur an eine deutsche Lieferadresse ausgeliefert werden.