दक्षयज्ञ आणि शक्तीचा प्राणत्याग- आपल्या पित्याने, दक्षाने शिवाला विश्वातील पहिल्याच यज्ञात निमंत्रित केले नाही. उलट त्याचा अपमान केला यामुळे शक्ती अस्वस्थ झाली होती. शोक-संतप्त झाली होती. तिने मग जे पाउल उचलले ते ब्रह्म्यासहित सर्व देवतांना हादरवून गेले. काय होते ते पाउल?
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.