गोष्टींमधला थरार वाचायला जितका भारी त्याहून भारी असतो, तो गोष्टी ऐकताना अनुभवास येतो तो थरार. म्हणूनच, स्टोरीटेलनं मराठीमध्ये अनेक उत्तमोत्तम थरारकथा आणल्या आहेत. लेखिका सायली केदार हिच्या शब्दांमधून साकारलेली आणि आघाडीचा अभिनेता ललित प्रभाकर याच्या आवाजातून आपल्यापर्यंत पोहचणारी `हसासोर` ही स्टोरीटेलची ओरिजनल सिरीज श्रोत्यांना प्रचंड आवडली आहे. स्टोरीटेल कट्ट्यावर आज, `हसासोर`ची एक झलक सादर आहे. तत्पूर्वी, या आठवड्यात, स्टोरीटेलवर येणाऱ्या पुस्तकांबाबत माहिती दिली आहे, प्रसाद मिरासदार यांनी. हसासोर ऐकण्यासाठी पुढील लिंक वापरा- storytel.com/in/en/search-hasasor
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.