स्टोरीटेलच्या श्रोत्यांनी नुकतीच 'माय लॉर्ड' ऐकून कोर्टाची पायरी चढली... आणि आता स्टोरीटेलचा श्रोतृवर्ग मंगळावर जायला सज्ज झालाय! हो... योगेश शेजवलकर लिखित आणि क्षितीश दाते यांचा आवाज असलेलं 'वाढीव ऑनसाईट Mars Tight' हे ऑडिओबुक नुकतंच रिलीज झालंय आणि या मार्फत जमदग्नीसह तुम्हीही मंगळाची सफर करणार आहात... त्याबरोबरच शेकडो मराठी पुस्तकं ऐकण्यासाठी स्टोरीटेल सिलेक्ट मराठी लगेच सबस्क्राईब करा. याशिवाय स्टोरीटेल मराठीवर या आठवड्यात काय काय नवीन ऐकायला मिळणार हे सांगताहेत प्रसाद मिरासदार, ऐकायला विसरू नका! 'वाढीव ऑनसाईट Mars Tight' ऑडिओबुक ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा - storytel.com/in/en/books/874258-Vadhiv-Onsight-Mars-Tight---S01E01 स्टोरीटेल सिलेक्ट सबस्क्राईब करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा - storytel.com/in/en/marathi
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.