कोरोना आला कोठून, पसरला कसा, त्याची रचना कशी आहे, त्यावर उपचार सापडतील का, लस कशी असेल, हा लढा कुठपर्यंत चालणार अशा अनेक प्रश्नांवर भटनागर पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ प्रा. संजीव गलांडे यांच्याशी गप्पा मारल्या आहेत पत्रकार मयुरेश प्रभुणे यांनी 'सायकास्ट' या स्टोरीटेलवरील नव्या पॉडकास्टमध्ये... याशिवाय येत्या आठवड्यात स्टोरीटेलवर काय ऐकायला मिळणार यावर चर्चा केली आहे प्रसाद मिरासदार आणि संतोष देशपांडे यांनी... सायकास्ट ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा - storytel.com/in/en/books/2058839-Scicast-corona-cha-shevat-kadhi सिलेक्ट मराठी सबस्क्राईब करण्यासाठी - storytel.com/in/en/subscriptions#pricePlans
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.