Nicht lieferbar
121: कवींचं करिअर... (MP3-Download) - India, Storytel
Schade – dieser Artikel ist leider ausverkauft. Sobald wir wissen, ob und wann der Artikel wieder verfügbar ist, informieren wir Sie an dieser Stelle.
  • Hörbuch-Download MP3

कवी पूर्णवेळ कवी म्हणून त्याचं करिअर घडवू शकतो का, अनेक कवींना त्यांचा छंद जोपासताना उपजीविकेसाठी अन्य नोकरी, व्यवसायाचा आधार का घ्यावा लागतो? त्यामुळे फक्त कला जोपासणं, त्यालाच आपलं करिअर बनवणं आणि त्यावरच आपला उदरनिर्वाह चालवणं हे कवींना खरंच शक्य असतं का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ऐका या पॉडकास्टमधून... आपल्या सर्वांचा लाडका कवी संदीप खरे याच्याकडून! 'Sunday With देशपांडे'चे इतर पॉडकास्ट ऐकण्यासाठी क्लिक करा - storytel.com/in/en/search-sunday+with+deshpande

Produktbeschreibung

Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.