झोप... झोपेशिवाय प्रत्येकाचं आयुष्य अपूर्ण! झोपेमुळे माणूस ताजातवाना होतो, झोप नाही लागली तर अस्वस्थ होतो... पण हीच 'झोप' कशी येते, झोप येणं म्हणजे नेमकं काय, स्वप्नं कशी पडतात, शरिराइतकीच मनालाही झोपेची किती आवश्यकता असते, निद्रानाश म्हणजे काय अशा आपल्या मनातल्या असंख्य प्रश्नांची अगदी सोप्या भाषेत उत्तरं दिली आहेत प्रख्यात फिजिशियन डॉ. शिशिर जोशी यांनी 'झोप का हो येत नाही...?' या स्पेशल पॉडकास्टमध्ये! 'Sunday With देशपांडे'चे इतर पॉडकास्ट ऐकण्यासाठी क्लिक करा - storytel.com/in/en/search-sunday+with+deshpande
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.