Nicht lieferbar
131: श्रीमंत कसं व्हावं? (MP3-Download) - India, Storytel
Schade – dieser Artikel ist leider ausverkauft. Sobald wir wissen, ob und wann der Artikel wieder verfügbar ist, informieren wir Sie an dieser Stelle.
  • Hörbuch-Download MP3

श्रीमंत कोणाला व्हायचं नसतं? पण श्रीमंत कसं व्हावं, त्यासाठी मार्ग काय काय आहेत, नोकरदार व व्यावसायिकांनी कशी बचत करावी, जास्त उत्पन्न असलेला माणूस श्रीमंत असतो, की जास्त बचत करणारा, बचत व गुंतवणूक करताना प्राधान्यक्रम काय असावा, जोखीम घ्यावी की न घ्यावी या व अशा तुमच्या मनातल्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला गुंतवणूक मार्गदर्शक भरत फाटक यांच्या 'श्रीमंत कसं व्हावं?' या पॉडकास्टमध्ये मिळतील. 'Sunday With देशपांडे'चे इतर पॉडकास्ट ऐकण्यासाठी क्लिक करा - storytel.com/in/en/search-sunday+with+deshpande सिलेक्ट मराठी सबस्क्राईब करण्यासाठी - storytel.com/in/en/subscriptions#pricePlans

Produktbeschreibung

Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.