ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांची खास मुलाखत स्टोरीटेल कट्टाच्या रसिक श्रोत्यांसाठी! नेमाडे यांचे वाचन व श्रवणविषयक विचार व त्यांचा दर्जेदार लेखनापर्यंतचा प्रवास कसा होता हे ऐका खुद्द त्यांच्याकडूनच... अभिनेते अतुल पेठे यांनी नेमाडेंचा हा लेखनप्रवास जाणून घेतला आहे... त्यामुळे नक्की ऐका हा विशेष पॉडकास्ट. याशिवाय प्रसाद मिरासदार व संतोष देशपांडे यांच्याकडून ऐका स्टोरीटेलवर या आठवड्यात श्रोत्यांना काय नवीन ऐकायला मिळणार! ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांच्या दर्जेदार कादंबऱ्या वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा - storytel.com/in/en/search-bhalchandra+nemade सिलेक्ट मराठी सबस्क्राईब करण्यासाठी - storytel.com/in/en/subscriptions#pricePlans
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.