दुनियादारी, अमर विश्वास यांच्या पलीकडचे सुहास शिरवळकर कसे होते, त्यांचं विपुल साहित्य, त्यांची गजब शैली, त्यांच्या चाहत्यांचं त्यांच्यावरचं निस्सीम प्रेम, वैयक्तिक आयुष्यातले सुशि, आजच्या जमान्यातले सुशि अशा अनेक इंटरेस्टिंग विषयांवर गप्पा मारल्या आहेत सम्राट शिरवळकर, योगेश दशरथ, रमा नाडगौडा आणि अजिंक्य विश्वास यांनी... ऐकू आनंदे या सदरात बेस्ट ऑफ सुशि हे चर्चासत्र चांगलंच रंगलं आणि सुशिंच्या आठवणींना उजाळा मिळाला... तेव्हा आवर्जून ऐका हा कट्टा. या पॉडकास्टच्या पूर्वार्धात ऐका, स्टोरीटेलवर या आठवड्यात श्रोत्यांसाठी कोणती आकर्षणं आहेत, ती प्रसाद मिरासदार आणि संतोष देशपांडे यांच्या गप्पांमधून. सुहास शिरवळकरांच्या कथा ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा - storytel.com/in/en/search-suhas+shirvalkar सिलेक्ट मराठी सबस्क्राईब करण्यासाठी - storytel.com/in/en/subscriptions#pricePlans
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.