Nicht lieferbar
171: 'पुल'कित विनोद! (MP3-Download) - India, Storytel
Schade – dieser Artikel ist leider ausverkauft. Sobald wir wissen, ob und wann der Artikel wieder verfügbar ist, informieren wir Sie an dieser Stelle.
  • Hörbuch-Download MP3

मराठी मनावर अधिराज्य गाजविणारे आचार्य अत्रे आणि पु.ल. देशपांडे यांची नावं जरी उच्चारली तरी ऐकणाऱ्याच्या चेहऱ्यावर हसू फुलतं. या महान साहित्यिकांचे स्मरण करतानाच उलगडत जातात विनोदी साहित्यातील एकाहून एक भन्नाट किस्से आणि आठवणी. हे सारे खरोखर आपल्याला पुलकित करणारे क्षण. प्रा. मिलिंद जोशी यांसमवेत रंगलेली ही किश्शांची, आठवणींची सुहास्य मैफल याच क्षणांना आपणापुढं नव्यानं घेऊन येते. 'Sunday With देशपांडे'चे इतर पॉडकास्ट ऐकण्यासाठी क्लिक करा - storytel.com/in/en/search-sunday+with+deshpande सिलेक्ट मराठी सबस्क्राईब करण्यासाठी - storytel.com/in/en/subscriptions#pricePlans

Produktbeschreibung

Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.