*बॅक टू पव्हेलिअन* कीर्तीला घेऊन तिघं नागपूरला परत आले आहेत. दमयंती आणि किर्तीचं नातं पुन्हा बहरेल ? कीर्तीच्या मनात नक्की काय सुरु आहे ? तिला नांदगावला कशाला जायचं आहे ? आणि तिथे गेल्यावर कोणत्या मोठ्या रहस्याचा खुलासा ती करणार आहे ?
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.