Nicht lieferbar
34: रोमॅंटिक ऑडिओबुक्स...माझ्या नजरेतून (MP3-Download) - India, Storytel
Schade – dieser Artikel ist leider ausverkauft. Sobald wir wissen, ob und wann der Artikel wieder verfügbar ist, informieren wir Sie an dieser Stelle.
  • Hörbuch-Download MP3

रोमांस हा रसिकांच्या आवडीचा खास प्रांत. `स्टोरीटेल` वर रोमॅंटिक साहित्याच्या चाहत्यांसाठी मोठ्ठा खजिना उपलब्ध आहे. उदाहरणच द्यायचं झालं तर लेखिका गौरी पटवर्धन लिखित ``तो, ती आणि तिचा तो`` ही एक रंगतदार रोमॅंटिक कृती. या साहित्यप्रकाराचा वेध घेण्यासाठी सई तांबे जेव्हा गौरी पटवर्धन यांच्याशी संवाद साधतात, तेव्हा रोमॅंटिक साहित्याकडे पाहण्याची नवी दृष्टी मिळते. `तो, ती आणि तिचा तो` ऐकण्यासाठी [इथं](bit.ly/2voQkp2) क्लिक करा. स्टोरीटेल वर मराठी पुस्तकांचा खजिना ३० दिवस मनमुराद ऐकण्यासाठी [इथं](bit.ly/2VFoFeW) क्लिक करा.

Produktbeschreibung

Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.