खास सुट्टीच्या दिवसांमध्ये बच्चेकंपनीसाठी स्टोरीटेलनं आपला खजिना खुला केला आहे, तो म्हणजे बेडटाइम स्टोरीज्. अगदी गाव, जंगल ते थेट भविष्यातलं रोबोटिक शहर इथपर्यंत कल्पनारम्य धमाल गोष्टी आणि त्यातली एकाहून एक झकास पात्र मुलांना भेटायला येत आहेत. अशा या आगळ्या बेडटाईम स्टोरीज् ज्यांच्या लेखणीतून साकारल्या त्या योगेश शेजवलकर, डॉ. सुनेत्रा तावडे आणि ऐश्वर्या कुमठेकर यांचा सई तांबे यांच्याशी रंगलेल्या गप्पांची ही मैफल. स्टोरीटेल वर मराठी पुस्तकांचा खजिना ३० दिवस मनमुराद ऐकण्यासाठी: storytel.com/marathi
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.