श्री.म.माटे हे मराठीतले विद्वान लेखक म्हणून ओळखले जातात. त्यांनी लोकमान्य टिळकांवरती लिहिलेल्या लेखातून लोकमान्यांच्या आटोपशीरपणाच्या आग्रहाविषयी माहिती मिळते. व त्यांच्या व्यक्तिमत्वातील वेगळ्या गुणाची ओऴख आपल्याला होते.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.