अनेक अभिसारिका तिच्या मनात येऊन नाचत राहिल्या. पण त्या रात्रीच्या गडद अंधारात मार्ग चालत असत. केवळ प्रेमवेड्या, केवळ रतिसुखाभिलाषि, विजूचा मार्ग वेगळा होता भर तिस-या प्रहरी तिने आक्रमिलेला....व्यवस्थित विचाराने ठरवलेला.....
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.