1857 च्या स्वातंत्र्य लढ्यापूर्वीच ब्रिटीश राजवटीविरुद्ध पेटून उठणारी व्यक्ति म्हणजे उमाजी नाईक. देशभक्त, शूर व स्वाभिमानी अशा रामोशी समाजाला इंग्रजांनी जन्मजात गुन्हेगार कसे ठरविले याचे विदारक दर्शन या पुस्तकात घडते. राजे उमाजींची देशभक्ती, त्यांनी केलेल्या सैन्याच्या व्यूहरचना, इंग्रजांविरुद्ध केलेली आर्थिक व सैन्यबळाची जमवा जमव, अनेक शूर वीरांना देशाप्रती लढण्यासाठी कसे उभे केले याचे विवेचन प्रस्तुत पुस्तकात शरद माकर यांनी केले आहे.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.