गेल्या आठवड्यातली गोष्ट, 'हिंदुस्थानी भाई' उर्फ विकास फाटक या इन्स्टाग्रामवरील एका इंफ्लुएन्सरने आपल्या हँडलवरून आवाहन केलं आणि मुंबईच्या रस्त्यावर १०वी आणि १२वी ची शेकडो मुलं रस्त्यावर उतरली. कशासाठी? तर 'परीक्षा ऑफलाईन नको, ऑनलाइनच घ्या' अशा एका विचित्र मागणीसाठी. हे कसं घडलं? या हिंदुस्थानी भाऊने आवाहन केल्यावर इतकी मुलं एकत्र का आली? या प्रश्नाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत...
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.