भारत म्हणजे मानवतेच्या उदयाची साक्षीदार असलेली संस्कृती, तिने इतर संस्कृतींचा उदय आणि धुळधाणही पाहिली. या 'भारत' नावाच्या संस्कृतीचं गुणगाण गायलं गेलं आणि तिच्यावर हल्ले, चिखलफेकही झाली. पण या सहस्त्र वर्षात, अनेक चढ- उतारानंतर भारत आजही जिवंत आहे. कसा आहे हा बदलत गेलेला भारत? तो अजेय, अमर्त्य का आहे? इतिहासात अनेक आक्रमणं होऊन, बरीच पडझड होऊनही भारताचं, इथल्या लोकांचं स्वत्व आणि सत्व कसं टिकलं, त्याची चर्चा हे पुस्तक करतं. भारत, हिंदुस्थान, इंडिया अशी कितीही नावं बदलली असली तरी या महान भूमीचा आत्मा मात्र अमर्त्य आहे, याचा प्रत्यय हे ऑडियोबुक ऐकताना येतो.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.