आरोह त्याच्या मित्रांसोबत म्हणजेच चिन्मय आणि जाईसोबत गोव्याला गेलेला असताना, तिथे त्यांच्यात एक पैज लागते. गमती गमती मध्ये लागलेली ती पैज आरोह थोडी जास्तच seriously घेतो आणि ती पूर्ण न करू शकल्यामुळे तो उदास होऊन बसतो. त्याच्या मित्रांना ते बघवत नाही; पण असं काहीतरी घडतं कि ज्यामुळे आरोहची गोवा ट्रीप एक वेगळंच वळण घेते.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.