गोव्यावरून परत आल्यानंतर आरोह office join करतो. मानसीला पुन्हा भेटल्यावर तिचं वागणं त्याला खटकू लागतं आणि त्रासदायक वाटू लागतं; कारण आदल्या दिवशी झालेल्या तिच्याविषयीच्या बोलण्यामुळे तो तिला अजूनच judge करू लागलेला असतो. सारखं सारखं गोव्यामध्ये काय झालं ह्याचे विचार त्याच्या डोक्यात येत असतात. त्याला असं काहीतरी सुचतं ज्याने त्याच्या आयुष्यात एक मोठा बदल घडू शकणार असतो.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.