सारीकडे दिलेलं surprise बघून आरोह चकित होतो. ते दोघेही एकत्र बरंच वेळ घालवतात. मानसीला त्यांना एकत्र बघून खूप विचित्र वाटत असतं पण ती काही करू शकत नाही. राधिका आणि जाई, चिन्मयमुळे झालेल्या प्रकाराने त्याची फिरकी घेतात. चिडलेल्या मानसीची समजूत काढायला म्हणून आरोह तिच्या घरी येऊन पोहोचतो.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.