माणूस विचार करतो ही जशी त्याची ताकद आहे त्याचप्रमाणे माणूस विचार करतो त्यामुळे तो अस्वस्थ असतो या त्याच्या मर्यादा आहेत. माणूस विचार करताना नेहमी भूतकाळाचा विचार करतो आणि भूतकाळातील अनुभवांवर आधारित पुढे काय घडेल याचा अंदाज बांधतो त्यामुळे तो सतत चिंताग्रस्त असतो. तो चिंता करतो म्हणून तो अस्वस्थ असतो. ही अस्वस्थता विचार प्रक्रियेतून येत असल्याने या विचार प्रक्रियेचा अभ्यास करून अस्वस्थता कमी करणे शक्य आहे. त्यासाठी माईंडफूलनेस तंत्र उपयोगी पडू शकते. डॉ.यश वेलणकर आपल्याला हे तंत्र उलगडून दाखवत आहेत.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.