दुष्काळ पडल्यामुळे जीवन जगण्यासाठी एक मित्र मुंबईला जातो. दुसरा मित्र त्याला शोधण्यासाठी मुंबईला जातो. पहिल्या मित्राची बायको चालू असते. ती नवर-याच्या दुस-या मित्रावर प्रेम करते, पण तो नव-याचा मित्र आहे हे तिला माहित नसते त्यातून जो गोंधळ उडतो त्याची ही विनोदी कथा आहे.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.