2,99 €
2,99 €
inkl. MwSt.
Sofort per Download lieferbar
payback
1 °P sammeln
2,99 €
2,99 €
inkl. MwSt.
Sofort per Download lieferbar

Alle Infos zum verschenken
payback
1 °P sammeln
Als Download kaufen
2,99 €
inkl. MwSt.
Sofort per Download lieferbar
payback
1 °P sammeln
Jetzt verschenken
2,99 €
inkl. MwSt.
Sofort per Download lieferbar

Alle Infos zum verschenken
payback
1 °P sammeln
  • Hörbuch-Download MP3

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे नाव माहीत नाही असा माणूस आज महाराष्ट्रात सापडणार नाही. मराठी माणसाच्या घुसमटीला प्रथम आवाज देणारा ... "मुंबई आमची नाही कुणाच्या बापाची ! "असं परप्रांतीयांना ठणकावून सांगणारा हा शिवसेनेचा वाघ ! शिवाजीपार्कवर होणाऱ्या त्यांच्या परखड भाषणांची आठवण झाली तरी खऱ्या शिवसैनिकाच्या अंगात वीरश्री दाटून येते. बाळासाहेब नावाचा हा अवलिया कसा घडला ? त्यांचे विचार काय होते ? उद्धव आणि राज सोबतचं त्यांचं नातं कसं होतं ? शिवसेनेच्या स्थापनेपासून आजपर्यंत शिवसेनेचा प्रवास त्यांनी कुठली दिशा ठेऊन निश्चित केला ? हे जाणून घेण्यासाठी आणि तुम्हाला अपरिचित असलेले बाळासाहेबांच्या…mehr

  • Format: mp3
  • Größe: 121MB
  • FamilySharing(5)
Produktbeschreibung
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे नाव माहीत नाही असा माणूस आज महाराष्ट्रात सापडणार नाही. मराठी माणसाच्या घुसमटीला प्रथम आवाज देणारा ... "मुंबई आमची नाही कुणाच्या बापाची ! "असं परप्रांतीयांना ठणकावून सांगणारा हा शिवसेनेचा वाघ ! शिवाजीपार्कवर होणाऱ्या त्यांच्या परखड भाषणांची आठवण झाली तरी खऱ्या शिवसैनिकाच्या अंगात वीरश्री दाटून येते. बाळासाहेब नावाचा हा अवलिया कसा घडला ? त्यांचे विचार काय होते ? उद्धव आणि राज सोबतचं त्यांचं नातं कसं होतं ? शिवसेनेच्या स्थापनेपासून आजपर्यंत शिवसेनेचा प्रवास त्यांनी कुठली दिशा ठेऊन निश्चित केला ? हे जाणून घेण्यासाठी आणि तुम्हाला अपरिचित असलेले बाळासाहेबांच्या जीवनातील अनेक प्रसंग समजून घेण्यासाठी नक्की ऐका - बाळासाहेब आणि शिवसेनेचा प्रवास!

Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.