बांगलादेशी घुसखोरी ही केवळ अर्थिक कारणासाठीच होत आहे असे नाही तर काही बांगलादेशी हे देशद्रोही दहशतवाद्यांना मदत करणे अशी कामे करीत आहेत. यात खोट्या नोटांचा प्रसार, अफू, गांजा-चरस अशा अमली पदार्थांची तस्करी तसेच चोर्या, दरोडेखोरी अशा कामातही ते गुंतल्याचे दिसते. पश्चिम बंगालमध्ये 29% व आसाममध्ये 34.7% लोकसंख्या बांगलादेशी आहे. बांगलादेशी घुसखोरांच्या समस्येबाबत त्याच क्षेत्रात महत्त्वाची जबाबदारी पार पाडलेले व ज्यावरील अनुभवांनी हे पुस्तक लिहिले गेले ते ह्या पुस्तकाचे लेखक ब्रिगेडियर हेमंत महाजन ह्यांनी काही उपायही ह्या संदर्भात सुचविले आहेत. 2014 ते 18 ह्या वर्षात त्यावर काही उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.