निरंजन घाटे हे प्रसिद्ध विज्ञानकथा लेखक आहेत. विज्ञानातील यंत्रमानव , स्पेसशिप , धूमकेतूचा जन्म यांसारख्या कल्पना वापरून लिहिलेल्या विज्ञानकथा या पुस्तकात ऐकायला मिळतील . एकप्रकारे भविष्याचा वेध या सगळ्या कथांमधून घेण्यात आला आहे .
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.