बोक्याची आजी त्या नवीन झालेल्या कॉसमॉस मॉलमध्ये कधी गेली नव्हती. तिथल्या चकचकीत, सॉलिड वातावरणाबद्दल, सरकत्या जिन्यांबद्दल तिने खूप ऐकलं होतं, पण ती तिथे जायला बिचकत होती. मग काय, आपला बोक्या आणि त्याचा दादा करतात ना प्लॅन - आजीला मॉलमध्ये घेऊन जाण्याचा. तिथे आजी काय धमाल करते, ते अनुभवण्यासाठी आणि आणखी अशाच धमाल गोष्टी एंजॉय करण्यासाठी ऐका 'बोक्या सातबंडे' - भाग 6, दिलीप प्रभावळकरांसोबत!
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.