बोक्याचे मित्र शाळेत, ढेकणे सरांच्या तासाला गुपचूप बटाटेवडे खातात. ही गोष्ट ढेकणे सरांच्या लक्षात येते नि ते त्यांच्याकडचा सगळा खाऊ जप्त करतात. त्यानंतर एकेदविशी बोक्याचा मित्र कुणालने, क्रिकेटची कॉमेंट्री ऐकण्यासाठी लपवून शाळेत आणलेला ट्रान्झिस्टरही सर जप्त करतात. बोक्या आणि त्याचे मित्र लपत छपत सरांच्या खोलीत जाऊन ट्रान्झिस्टर मिळवण्याचा प्लॅन करतात. त्यांचा हा प्लॅन सक्सेसफुल होईल का? की ट्रान्झिस्टरऐवजी काही वेगळंच त्यांच्या हाती लागेल? हे सगळं तुम्हाला कळेल 'सरांचे मनोविश्लेषण' या गोष्टीतून...आणि अशाच आणखी धम्माल गोष्टी एंजॉय करण्यासाठी ऐका, 'बोक्या सातबंडे: भाग - ३' दस्तुरखुद्द दिलीप प्रभावळकरांसोबत!
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.