मीराला सोबत घेऊन जाताना विक्रांतचा काहीतरी वेगळाच प्लॅन आहे. त्या प्लॅनमध्ये मीरा त्याला मदत करेल का ? का मीराचा स्वत:चा वेगळा प्लॅन आहे. मीराचे सासरे, वसंतराव मीराच्या निमित्ताने राजकारणात शिरकाव करण्याचा प्रयत्न करतायेत, त्यात ते यशस्वी होतील का?
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.