दिल्लीमधून एक हायक्लास कॉलगर्ल अचानक बेपत्ता होते. भारताचे "ऑपरेशन विजेता" मिशन फुटल्याची शंका भारतीय हेरखात्याला येते आणि झंझावाती कारनाम्यांसाठी प्रसिद्ध समीर चक्रवर्तीला पाचारण केले जाते. कोठे आणि का बेपत्ता झालेली असते ही कॉलगर्ल? काय हेतू असतो तिचा? शत्रू राष्ट्राने नेमके कोणते कारस्थान शिजवलेले असते? ते कसे उध्वस्त केले जाते? संजय सोनवणी लिखित समीर चक्रवर्तीची एक सनसनाटी थरारक कथा- कॉलगर्ल मिसिंग संकेत म्हात्रे याच्या आवाजात.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.