एका तरूण मुला-मूलीचा मृतदेह टांगलेल्या अवस्थेत सापडल्यावर संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली. त्यात त्यांचे एकमेकांवर आधी प्रेम होते हे उलगडल्यावर पोलिस तपासाची चक्र वेगात सुरू झाली. दोघेही वेगळ्या जातींचे असल्यामुळे त्याला राजकीय रंगही मिळाला आणि पोलिसांवरचा दबाव अजूनच वाढला. नक्की कोणी केला होता खून? ही आणखी एक आॅनर किलींगची घटना तर नव्हती?
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.