मोठ्या मुश्किलीने एकमेकांना भेटलेले सारा आणि मॅडी आता चेटकिणीला शोधू शकतील का? मोठ्या बेडकांच्या तावडीत सापडल्यावर आणि बांधून घालणा-या झाडांजवळ आल्यावर त्यांच्यासमोरची संकटं अजून संपली नाहीत असंच त्यांना वाटतं. पण तेवढ्यात एक चमत्कार होतो.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.