छावा प्रकरण १६ या प्रकरणातील शेवटच्या लढाईत औरंजेब कवी कुलेशाना व संभाजी राजना जेरबंद करतो. संभाजी व इतर मराठा सरदारांची धिंड काढण्यात येते. संभाजी राजे व कुलेशांची जीभ कापली जाते. चाबकाच्या फटकाऱ्याने त्यांचे अंग सोलले जाते, संभाजी राजांना समर्थांनी रचलेला शिवप्रताप आठवतो. आणि शेवटी ते गतप्राण होतात.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.