चीनची भारतात चालणारी घुसखोरी आणि सैनिकांवर केलेला जीवघेणा हल्ला यामुळे भारतीय लष्कर अस्वस्थ झाले होते.मेजर जनरल हुडांच्या डोक्यात एक भन्नाट आयडिया आली. युद्ध न करताही चीनला कसा दणका देता येईल? त्यासाठी झंझावाती कारनाम्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या समीर चक्रवर्तीला पाचारण करण्यात येते. चिन्यांचा यामागे काय हेतू होता? आणि शत्रूराष्ट्राने कोणते कटकारस्थान शिजेवले होते ? त्यांचा कट कसा उध्वस्त केला? संजय सोनवणी लिखित समीर चक्रवर्तीची एक सनसनाटी थरारक कथा - "चीनला दणका!" संकेत म्हात्रे याच्या आवाजात.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.