मोठं युद्ध सुरु होतं. मायावी राक्षसांशी दुर्गा चतुराईने लढू लागते. छोटी दुर्गा तिच्या खऱ्या रुपात जाते आणि अश्वासुरालाही मारुन टाकते. सगळीकडे आनंदी आनंद होतो. दुर्गा देवांसोबत स्वर्गात न जाता आपल्या दोस्तांसह गावातच रहायचं ठरवते.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.