संधी एकदा निश्चित तुमचं दार ठोठावते. दुसऱ्या वेळेस ती आल्याचा भास होतो. तिसऱ्यांदा ती यावी असे वाटते, आणि चौथ्यांदा आपण भासच खरा मानतो, आणि पाचव्या वेळी ती खरंच आली तर , आपण पहिल्या वेळेसारखेच बेसावध असतो.सुहास शिरवळकरांनी जीवनाचे गणित सहज सुंदर सोप्या शब्दात मांडले आहे तर नक्की ऐका - विक्रम गायकवाड यांच्या आवाजात सुहास शिरवळकर लिखित मराठी कादंबरी -चूकभूल घेणे देणे
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.