च्यवन-सुकन्या विवाह - सुकन्येच्या बाणामुळे च्यवनाला अंधत्व आले. पश्चातापदग्ध सुकन्येने च्यवनाशी विवाह करून त्याचे नेत्र बनायचा निर्णय घेतला. मग पुढे काय झाले? च्यवन त्याच्या दिव्य औषधीच्या शोधात यशस्वी झाला काय?
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.