गेले साधारण दोन महिने जगभरातील वृत्तपत्रे, टीव्ही न्यूज चॅनेल्स आणि सोशल मीडियावर एक नाव सतत ऐकण्यात येतंय, ते नाय म्हणजे प्रेसिडेंट झेलेन्स्की! एकेकाळी टीव्ही शो गाजवणारा हा विनोदवीर युद्धग्रस्त असलेल्या युक्रेन या देशाचा राष्ट्राध्यक्ष म्हणून खिंड लढवतोय. रशियाने केलेल्या आक्रमणाशी दोन हात करतोय. आपल्या भाषणांनी जगाचं लक्ष वेधून घेतोय. स्टँड अप कॉमेडियन म्हणून करिअरची सुरुवात करणाऱ्या झेलेन्स्की यांनी राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला आणि एकेक पायरी पार करत थेट युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षपदापर्यंत मजल मारली. त्यांचा आजवरचा प्रवास कसा होता, हे आज आपण जाणून घेणार आहोत… चला तर मग!
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.