
Corona Aani Bharat - Achyut Godbole Yanche Vishleshan (MP3-Download)
Ungekürzte Lesung. 26 Min.
Sprecher: Pachlag, Vinayak
PAYBACK Punkte
1 °P sammeln!
कोरोनाचा परिणाम खरंच तरुणांवर फार जाणवणार नाही का? कोरोनाशी लढताना गरीब लोकांचा विचार होत नाहीये का? आपण तिसऱ्या फेज मध्ये गेलो आहोत का? हेल्थ केअर विषयी सरकार कमी पडतंय का? लॉकडाऊन मध्ये घरी आपण काय करू शकतो? घरीच राहिल्याने मान...
कोरोनाचा परिणाम खरंच तरुणांवर फार जाणवणार नाही का? कोरोनाशी लढताना गरीब लोकांचा विचार होत नाहीये का? आपण तिसऱ्या फेज मध्ये गेलो आहोत का? हेल्थ केअर विषयी सरकार कमी पडतंय का? लॉकडाऊन मध्ये घरी आपण काय करू शकतो? घरीच राहिल्याने मानसिक स्वास्थ्य बिघडेल का? कॉरोनाचा अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होऊ शकतो? ज्येष्ठ लेखक अच्युत गोडबोले यांचे विश्लेषण.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.