कोरोनाच्या संकटकाळात शेअर बाजाराची पडझड होत असताना ते काही दिवस बंद का केले नाहीत? शेअर मार्केट कोणत्या वादळाचे निर्देशक आहेत? या संकटाला तोंड द्यायला पुरेसे पैसे भारताकडे आहेत का? वाढलेले डॉलर रेट आणि पडलेले कच्या तेलाचे भाव याने भारतावर काय परिणाम होणार आहे? भारताला सध्या जवळपास ५ लाख कोटी रुपयांचे एक्स्ट्रा भांडवल कसे मिळू शकते? मंदीत छोट्या गुंतवणूकदारांचे काय होते? सरकारने कोरोना विरुद्ध लढायला ज्या उपाययोजना केल्या आहेत त्या पुरेशा आहेत का? जो सामान्य नागरिक SIP मध्ये इन्व्हेस्ट करतो त्याच्या पैशाचे काय होणार? सध्या गुंतवणूक कोठे करावी? कोरोनामुळे जागतिकीकरणावर काय परिणाम होईल? कोरोनामुळे भारतीय उद्योगांना काही विशेष संधी आहे का? लॉकडाऊन संपल्यावर उद्योजकांनी, छोट्या स्टार्टअप्स नी काय केले पाहिजे? पुढचे ६ महिने आर्थिक आघाडीवर सर्वसामान्यांनी काय काळजी घ्यावी?
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.