अमेरिकेत नक्की काय चालू आहे? अमेरिकेत निघालेले मोर्चे हे तात्कालिक आहेत की अनेक वर्षांच्या असंतोषाचा हा परिणाम आहे? हा उद्रेक होण्याचे कारण डोनाल्ड ट्रम्प यांची राजवट आहे की सामाजिक विषमता आहे? अमेरिकेतील मोर्चे खरंच हिंसक आहेत का? गेले २५० वर्ष काळे विरुद्ध गोरे हा संघर्ष अमेरिकेत सुरूच आहे याचं उत्तर अजून का सापडलं नाही? या मोर्चांचा फायदा ट्रम्प यांना होऊन ते परत निवडून येतील का? डिवाईडेड स्टेट्स ऑफ अमेरिका म्हणजे नक्की काय? अमेरिकेत कायद्याचा धाक उरला नाहीये का? अमेरिकेचं आकर्षण कमी होईल का? अमेरिकेत कोरोनाचा अटकाव का झाला नाही? अमेरिका महासत्ता राहणार नाही का? प्रख्यात उद्योजक सुनील देशमुख यांची थेट अमेरिकेतून मुलाखत.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.