२० लाख कोटीच्या पॅकेज मधून सामान्य जनतेला काय मिळालं? या पॅकेज मधून नक्की फायदा कोणाचा झाला? कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्गुंतवणूकीकरण यासारखे निर्णय मोदी सरकारने रेटले का? हे पॅकेज पुरेसं आहे का? यामुळे खरंच मदत होऊ शकते का? रेपो रेट कमी करून लोक खरंच कर्ज घेतील का? विरोधी पक्षाची या पॅकेज वरील टीका ही योग्य आहे का? राजकारण्यांमुळे आर्थिक प्रगती झाली नाही? लोकांच्या हातात थेट पैसे देणं किती योग्य आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आत्मनिर्भर भारत ही घोषणा नक्की काय आहे? आत्मनिर्भरची आधीची आणि आत्ताची संकल्पना यात फरक काय? चीनला पर्याय म्हणून वेगवेगळ्या कंपन्या भारताकडे बघतील का? यावर्षीचा जी. डी. पी. वाढीचा दर हा उणे असेल तर या मंदीला नागरिकांनी सामोरं कसं जायचं? भविष्यात लोकांच्या गुंतवणुकीचे मार्ग बदलतील का? ज्येष्ठ अर्थतज्ञ आणि NSDL चे उपाध्यक्ष चंद्रशेखर टिळक यांची मुलाखत.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.