२४ ऑगस्ट, गणेश चतुर्थीचा तो दिवस होता.सुखकर्ता दुःखहर्ता गणेशाने, भारतीय क्रिकेटचा इतिहास बदलून टाकला.इंग्लंडला इंग्लंड मध्ये प्रथमच हरवलं.भारतीय संघाने थेम्स नदी पेटऊन दिली.इंग्लिश अहंकार जाळून खाक झाला.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.