काही वेळा नियती तुमच्या हातावर अचानक एखादी भाग्य रेषा उमटवतो १९८३ साली माझ्या हातावर ती उमटली आणि मी कपिलदेव ह्याची नाबाद १७५ धावांची खेळी याच देही याच डोळा पहिली. आजही डोळे बंद केले की ती खेळी जशीच्या तशी मला दिसते
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.