दो बिघा जमीन, प्यासा, दो आँखे बारह हाथ, मदर इंडिया, मुगल-ए-आजम, गाईड, तिसरी कसम, आनंद, पाकिजा, उमराव जान हे माईलस्टोन हिंदी सिनेमे पाहिले नसतील असा सिनेप्रेमी विरळाच. तुम्हीही हे किंवा यातले काही सिनेमे नक्कीच पाहिले असतील. या गाजलेल्या फिल्म्सचे 'बिहाइंड द सीन्स' किती भन्नाट असतील, याची कल्पना करा...आणि नुसती कल्पना करू नका, या क्लासिक फिल्मसच्या निर्मिती प्रक्रियेचा इतिहास आणि त्यातल्या कम्माल गंमती जमती, नॉस्टॅल्जिया अनुभवण्यासाठी ऐका,अनिता पाध्येलिखित 'दहा क्लासिक्स' मृणाल कुलकर्णी यांच्या आवाजात!
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.