हे हरवलेलं दशक आहे असं का वाटतं? या दशकात अतिरेकीपणा आणि उग्र राष्ट्रवाद का वाढला? पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून हे दशक कसं होतं? न्यू स्टार्ट ट्रीटी काय आहे? जागतिक संघटना का मोडकळीस आल्या ? केवळ विज्ञानातच देशाने प्रगती केली? नैतिक मूल्ये असलेला जागतिक नेता का नाही? शांततेच्या दिशेने जाणाऱ्या जगाला कुठे ब्रेक लागला? स्ट्रॅटेजिक फोरसाईट ग्रुपचे अध्यक्ष व ६५ देशांचे सल्लागार संदीप वासलेकर यांची दशक वेधच्या निमित्ताने घेतलेली मुलाखत .
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.