चित्रपटांचे प्लॅटफॉर्म बदलले, आता कला बदलतील का? मराठी माणसाला आपली कला जगभर विकावी अशी असंच नाही? चित्रपटातून इतिहासाचे स्तोम माजवलं जात आहे का? निसर्ग विदारक का झाला? पर्यावरणावर आपण बलात्कार करणे केव्हा थांबावणार? आजची माणसं खरंच जगणं विसरली आहेत? आजच्या जगात का आपण निरपेक्ष प्रेम करू शकत नाही? चतुरस्र अभिनेता गिरीश कुलकर्णी यांची दशकवेधच्या निमित्ताने घेतलेली मुलाखत.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.