"एन्ड ऑफ जीओग्राफी" म्हणजे काय? तंत्रज्ञानामुळे जग कसे बदलत आहे? या दशकात कोणते प्रमुख बदल तंत्रज्ञान क्षेत्रात झाले? या दशकाने तंत्रज्ञानाला गती दिली की तंत्रज्ञानाने या दशकाला गती दिली? भारतासाठी या दशकात स्टार्टअप, स्किल डेव्हलपमेंट, इनोव्हेशन आणि आयडिया निर्मिती हे वातावरण किती पूरक ठरत आहे? या वातावरण निर्मितीला वेळ झाला का? AI, मशीन लर्निंग, इंटरनेट ऑफ थिंग्स या नवीन संकल्पनांमुळे तरुणानांचे जॉब्ज धोक्यात आहेत का? पर्सिस्टंट सिस्टिम्सचे एम. डी. आनंद देशपांडे यांची यांची दशकवेधच्या निमित्ताने घेतलेली मुलाखत.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.